HMC

Kapurthala Dom

Tourist attraction in Nashik

Updated: March 01, 2024 09:16 AM

Kapurthala Dom is located in Nashik (City in India), India. It's address is 2Q4V+23R, Gadge Maharaj Rd, Saraf Bazar, Panchavati, Nashik, Maharashtra 422001, India.

2Q4V+23R, Gadge Maharaj Rd, Saraf Bazar, Panchavati, Nashik, Maharashtra 422001, India

Questions & Answers


Where is Kapurthala Dom?

Kapurthala Dom is located at: 2Q4V+23R, Gadge Maharaj Rd, Saraf Bazar, Panchavati, Nashik, Maharashtra 422001, India.

What are the coordinates of Kapurthala Dom?

Coordinates: 20.0051089, 73.7926358

Kapurthala Dom Reviews

sachin's channel
2021-06-15 09:15:52 GMT

राजा रणधीर सिंह यांचा मृत्यू वयाच्या ३९ व्या वर्षी २ एप्रिल १८७० मध्ये लंडन येथील एडन शहरात झाला. ते व्हिक्टोरिया राणीच्या भेटीसाठी समुद्रमार्गे जात असताना एडन येथे त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांना मुंबईत आणण्यात आले. यावेळी त्यांचा ज्येष्ठ पुत्र खडक सिंह उपस्थित होते. खडक सिंह यांनी त्यांच्यावर नाशिक येथे दहन पद्धतीने अंत्यसंस्कार केले. गोदाकाठावर कपूरथळा घाटावर समाधीचा डोम बांधण्यासाठी १२,६१० रुपये खर्च आला. डोमचा खालील भाग बेसाल्ट दगडाने तर वरील पांढऱ्या मार्बलचा वापर करण्यात आला आहे. संस्कृत, ऊर्दू व इंग्रजीत तीन शिलालेख असून, संस्थांनच्या चिन्हाचाही वापर यावर करण्यात आला आहे. या डोमची उंची ३० फूट (९.१४ मीटर) आहे. यावर सिंहाचे शिल्पही आकर्षक आहे. बालाजी मंदिराशेजारील आश्रम व मंदिराची इमारत १८७८ मध्ये बांधण्यात आली. आश्रमाच्या इमारतीसाठी १४,६९० खर्च करण्यात आला होता. या आश्रमात राम, लक्ष्मण, सीता, गंगा आणि गोदावरीच्या प्रतिमा असलेले एक मंदिर बांधण्यात आले होते. यावेळी खडक सिंह नाशिकमध्ये आले होते. हॉल बांधण्यासाठी ३५ हजार रुपये खर्च करण्यात आला.

Kiran Suranje
2020-09-24 06:44:42 GMT

*कपूरथळा छत्री (डोम)*

गोदाकाठावरील बालाजी मंदिरासमोरील कपूरथळा छत्री (डोम) म्हणून परिचित असलेली समाधीची वास्तू परिचित आहे, ती तिच्या सुंदरतेमुळे.

मात्र, याबद्दल फारशी माहिती नसल्याने कपूरथळा समाधीइतकेचं याबद्दल सांगितले जाते.

ही समाधी आहे *कपूरथळा संस्थानचे राजे राजा रणधीर सिंह* यांची. *कपूरथळा म्हणजे सध्या पंजाब राज्यातील एक शहर आहे. पूर्वी हे शीख साम्राज्यातील एक प्रांत होता.

डोमचा खालील भाग बेसाल्ट दगडाने तर वरील पांढऱ्या मार्बलचा वापर करण्यात आला आहे. *संस्कृत, ऊर्दू व इंग्रजीत तीन शिलालेख असून, संस्थांनच्या चिन्हाचाही वापर यावर करण्यात आला आहे.*

*या डोमची उंची ३० फूट (९.१४ मीटर) आहे. यावर सिंहाचे शिल्पही आकर्षक आहे.*

Write a review of Kapurthala Dom


Kapurthala Dom Directions
About Nashik
City in India

Nashik, Marathi: [naːʃik], formerly Nasik is a city in the northern region of the Indian state of Maharashtra. Situated on the banks of the river Godavari, Nashik is the sixth largest city in Maharashtra after Pimpri-Chinchwad. source

Top Rated Addresses in Nashik

Addresses Near Nashik