HMC

Gulabrao Maharaj Mandir

Hindu temple in Satana

Updated: March 08, 2024 12:03 PM

Gulabrao Maharaj Mandir is located in Satana (City in India), India. It's address is J3MV+GRM, Nikwel, Maharashtra 423301, India.

J3MV+GRM, Nikwel, Maharashtra 423301, India

+91 95953 85469

Questions & Answers


Where is Gulabrao Maharaj Mandir?

Gulabrao Maharaj Mandir is located at: J3MV+GRM, Nikwel, Maharashtra 423301, India.

What is the phone number of Gulabrao Maharaj Mandir?

You can try to calling this number: +91 95953 85469

What are the coordinates of Gulabrao Maharaj Mandir?

Coordinates: 20.633847, 74.0945523

Gulabrao Maharaj Mandir Reviews

Santosh Deore
2018-05-16 01:15:13 GMT

The great God

Prakash Jadhav
2017-06-17 11:09:02 GMT

My Town

Prakash Jadhav
2023-04-08 08:12:34 GMT

*निकवेल चे ग्रामदैवत गुलाबराव महाराज*
सटाणा शहरा पासून 16 किमी अंतरावर आरम नदी तीरावर बागलाणच्या पश्चिम पट्ट्यात निकवेल हे कृषी क्षेत्रात अग्रगण्य असणारे साधारण 2000 लोकवस्तीचे गाव असून या गावाचे ग्रामदैवत व श्रद्धास्थान म्हणून ओळखले जाणारे ग्रामदैवत गुलाबराव महाराज हे सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणून तालुक्यात ओळखले जात आहे
साधारणपणे शेकडो वर्षाची परंपरा असणारे शेती क्षेत्रामध्ये पूर्वी गावात फड बागायत केळझर धरण पाणलोट क्षेत्रात येत असल्यामुळे या गावात तांदूळ, गहू बाजरी हरभरा ऊस मका डाळिंब द्राक्ष कांदे व भाजीपाला पिके घेऊन येथील शेतकरी वर्ग प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे
‌‌येथील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान व ग्रामदैवत म्हणून हनुमानाचे रूप म्हणून ओळखले जाणारे गुलाबराव महाराज यांची चैत्र शुक्ल द्वितीय शनिवार दिनांक ८ एप्रिल २०२३ रोजी यात्रा उत्सवाच्या निमित्ताने लिहिण्याचा प्रपंच...
.*गावाची पार्श्वभूमीवर ग्रामदैवत*
‌‌ ‌‌ निकवेल गाव पूर्वी आज असणाऱ्या बेघर वस्ती, पिंपळेश्वर भगवान मंदिर जवळ असणारे केवडी वन जवळील असणाऱ्या जागेवर जुने निकवेल गाव होते असे जुन्या पिढीतील जाणकार लोक सांगत होती त्यावेळी तेथील असणारी लोक वस्ती स्थलांतर करून आज ज्या ठिकाणी निकवेल गाव बसलं आहे त्या ठिकाणी जुन्या गावातील असणारे ग्रामदैवत नवीन ठिकाणी आणण्याचे नियोजन त्या काळातील ग्रामवासीयांनी ठरवले पूर्वीच्या काळी वाहतुकीची साधने नव्हती त्यामुळे लांगड करून जुन्या गावातील असणारे मारुतीची मूर्ती (चिरा, शिळा‌) ही नवीन गावात आणण्यासाठी गावातील ग्रामस्थांनी विशेष प्रयत्न केले परंतु मारुती मूर्ती घेऊन येणारी लांगड ही केवडी वन पासून घोटवळ पर्यंत येत असत परत सायंकाळ झाली की ग्रामस्थ ही रात्रीचे वेळ होत असल्यामुळे घरी निघून येत लागड वरती असणारा मारुतीचा चिरा मूर्ती ही आपल्या मूळ जागी निघून जात बराच काळ हा प्रकार घडत राहिला त्या काळातील काही जाणकारांनी तिळवण येथील ब्राह्मण पंडित असणाऱ्या मंडळींना बोलवून विधिवत पूजाअर्चा मंत्रघोषनी लागड वरती मारुतीची मूर्ती आणण्यात आली काहींच्या मते लागड वरती मारुतीची मूर्ती आणत असताना अवलिया साधू पुरुषाचा मूर्तीला हात लागल्यामुळे मूर्ती ही जुन्या गावातून नव्या गावात आणण्यात आली असा जुन्या पिढीतील जाणकारांनी ऐकू माहितीच्या आधारे पिढ्यान पिढ्या एकमेकांना सांगितली आहे
*गुलाब नावाचा अवलिया महापुरुष*
‌ गुलाब नावाच्या अवलिया साधू पुरुषाच्या हस्ते मूळ मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली अशीही एक आख्यायिका सांगितली गेली आहे ज्या अवलिया साधू पुरुषाने मारुतीची मूर्ती प्राणप्रतिष्ठा केली ते कौलारू व मातीच्या भिंतींची मंदिर होते आणि त्यावेळे पासून मंदिराला गुलाबराव महाराज मंदिर म्हणून ओळखले जात आहे
*गुलाबराव महाराज मंदिरासाठी जमीन दान*कुलकर्णी निकवेलकर कुटुंबीय*
निकवेल गावाचा इतिहास पुरावा हा कागदोपत्री कुठेच सापडत नसला तरी गुलाबराव महाराज मंदिरासाठी दान म्हणून जमीन देणारे दानशूर व्यक्ती कै गोदाबाई कुलकर्णी यांनी ०० : ४० हेक्टर क्षेत्र १९२० साली गुलाबराव मंदिर साठी दान दिलेल्या सातबारा उताऱ्यावर *गुलाब राज मंदिर* असा नोंदीमध्ये उल्लेख आहे त्यामुळे जुने कौलारू मंदिर हे शंभर वर्षांपूर्वीचे आहे असा अंदाज आहे कुलकर्णी कुटुंबीयांनी व्यवसायाच्या निमित्ताने गावातून यापूर्वीच शहराकडे स्थलांतर केले आहे गावाची नाळ टिकून राहावी म्हणून आपले आडनाव निकवेलकर केले आहे
*पूर्वपार परंपरा टिकून*
गुलाबराव महाराज मंदिरासाठी दान मिळालेल्या जमिनीचा पूर्वीपासून लिलाव होऊन त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा खर्च हा मंदिर साठी केला जात आहे त्या उत्पन्नातूनच पूर्वीच्या काळी गुलाबराव महाराज यात्रा उत्सव व कुस्ती दंगल मनोरंजनासाठी तमाशा आधी कार्यक्रम आयोजित केली जात होती ती परंपरा आज निकवेल ग्रामवासियांनी टिकून ठेवली आहे
*गुलाबराव महाराज कृपा छत्र व मंदिर बांधकाम*
ग्रामदेवतेचा आशीर्वाद व कृपा छात्रामुळे गावाची सर्वच क्षेत्रामध्ये प्रगतीही दिवसागणित वाढणारी आहे
कालांतराने जुने कौलारू व मातीच्या भिंती असणारे गुलाबराव महाराजांचे मंदिर हे नवीन करण्याचे ग्रामस्थांनी ठरविले त्यावेळी ग्रामवासीयांनी फक्त मंदिर बांधकाम व मंदिराला कळस करण्याच्या संकल्प केला वाडवडिलांनी व अवलिया साधू महापुरुषाच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा केलेल्या गुलाबराव महाराज मूर्तीला हात लावायचा नाही मूर्ती जशी आहे तसीच ठेवायची असा संकल्प करूनच मंदिर बांधकाम करण्याचा ठरविले
नवीन मंदिरात गणपती बाप्पा, महादेव ,नंदी ,कासव,व महंत रामगिरी बाबा यांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा व मंदिराचा जीर्णोद्धार आश्विन शुक्ल तृतीया शुक्रवार दिनांक 16 ऑक्टोबर 2015 रोजी श्रीक्षेत्र कपालेश्वर येथील मठाधिपती ह भ प गुरुवर्य पोपट नाना महाराज व श्रीक्षेत्र दोघेेश्वर येथील महंत

Sudhir Sonawane
2019-01-20 15:23:21 GMT

ग्रामदैवत.

Write a review of Gulabrao Maharaj Mandir


Gulabrao Maharaj Mandir Directions
About Satana
City in India

Satana is a city and a municipal council in Nashik District in the Indian state of Maharashtra. It is in the taluka of Baglan, which is sometimes called Satana, because of the city's dominance in the taluka. source

Top Rated Addresses in Satana